Swarajya Rakshak Sambhaji | सर्व षडयंत्रांवर मात करत संभाजी महाराज रायगडावर येणार! | Episode Update

2019-01-03 72

झी मराठीवरील स्वराज्यरक्षक संभाजी ह्या मालिकेत पिलाजी शिर्के सरदार मालसावंत आणि राहुजी सोमनाथ ह्यांना अटक करतात. तर सर्व संभाजी महाराज रायगडावर जाण्यासाठी निघतात. आता काय होणार?